सरकार बदलली तरी तेच-तेच लोक टोप्या बदलून पुन्हा सत्तेत येतात. पुन्हा सत्तेची मलाई खाण्यात ते दंग होतात. (चाट जीपीटीच्या मदतीने बनविलेले चित्र)

टोपी बदलली तरी नियत तीच होती.
रंग बदलणारे सरडेच आंब्याच्या झाडावर होते.
जनतेच्या पैश्यांवरती त्यांचे डोळे खिळले होते.
No comments:
Post a Comment