बबल्या: चांद सी महबूबा हो मेरी ऐसा मैंने सोचा था... ए बबली, लॉकडाऊन संपले. आता तरी तुझ्या चेहऱ्यावरचा मास्क काढ. पाहू दे मला एकदाचा, तुझा चंद्रासारखा चेहरा.
बबली: तोंडावरचा मास्क काढत, बघ बबल्या एकदम सेम टु सेम आहे, अगदी चंद्रासारखा.
बबल्याने तिच्या ओबड-धोबड चेहऱ्याकडे बघितले आणि नंतर पूनवेच्या चंद्रमाकडे. खरंच सेम टु सेम चंद्रमा सारखाच, बबल्या मनातल्या मनात पुटपुटला.
आता तो एकांतात गातो - चांद सी महबूबा हो मेरी ऐसा मैंने कायको सोचा था.
No comments:
Post a Comment