दिल्लीत आजकाल काय चालले आहे, काही कळत नाही. आज एका मंत्र्याची (महिला आणि बाल कल्याण मंत्री) सीडी समाचार वाहिनींवर दाखविल्या गेली, त्याला त्यागपत्र द्यावे लागले. आपल्या बचावासाठी त्याला जात आठवली:
महिला कल्याण करता करता
सीडीत अटकला आपला नेता
गादी गेली, धम्म पडला
आठवली मग जात त्याला.
No comments:
Post a Comment