सूर्य उगवतो, तसे उजळते नशीब माझे,
पतीस नाही म्हटले कधी दास मी,
पुत्र माझे शत्रूचा फडशा उडवती,
मुठीत नाही सत्ता, कर्तृत्वात आहे शक्ती,
जे मिळाले वारशाने, तेच पुढे नेते,
उदसौ सूर्य आगादुदयं मामको भगः।
अहं तद्विद्वला पतिमभ्यासाक्षि विषासहिः॥
ऋग्वेद (१०.१५९.१) (कवि: शची पौलोमी)

No comments:
Post a Comment