Thursday, March 26, 2026

वासंतिक प्रेम

 

 

टेसूच्या ज्वाळांनी तन उजळले,
कोकिळेच्या कुहूने मन झुलले
सखी, वसंत प्रेमाचा साज घेऊन आला.

वसंताच्या वाऱ्यात उधळले रंग,
धरणीने केला शृंगार प्रेमाचा 
माझ्या मनात अलगद  
उमलली प्रेमाची कळी.
 


No comments:

Post a Comment