दुर्योधनाच्या भव्य सभेत
कोट्यवधींची गर्दी पाहून,
गोंधळलेला अर्जुन म्हणाला—
“योगेश्वर, आता माझा धर्म कोणता?”
कृष्णानं मर्सिडीज सुरू केली,
आणि पोहोचला दुर्योधनाच्या तंबूत.
आणि पोहोचला दुर्योधनाच्या तंबूत.
तो अर्जुनाला म्हणाला—
लोकशाहीच्या या युगात
ना सत्य, ना तप, ना त्याग
संख्या आहे विजयाची साक्ष ,
बहुमत म्हणजे धर्म
बहुमत म्हणजे न्याय
ना सत्य, ना तप, ना त्याग
संख्या आहे विजयाची साक्ष ,
बहुमत म्हणजे धर्म
बहुमत म्हणजे न्याय
दुर्योधनाशी सौख्य
हाच आहे आजचा युगधर्म
हाच आहे आजचा युगधर्म
”
No comments:
Post a Comment