आयुष्यभर सत्तेचे सुख उपभोगणारा एक भारतीय नेता त्याच्या मृत्यूनंतर चित्रगुप्ताच्या दरबारात पोहोचला. चित्रगुप्ताने त्या नेत्याला सांगितले की तुझ्या कर्मानुसार तुला पुढचा जन्म तुझ्या इच्छित पशु योनीत मिळेल. आता मला सांग, तुला काय व्हायचं आहे। सिंह, चित्ता की हत्ती. नेत्याने विनंती केली, प्रभु पुनर्जन्म मला सड्याचा हवा।चित्रगुप्त म्हणाले, तथास्तु, तुझी इच्छा पूर्ण होईल. पण मला एक विचारू का, सिंह, चित्ता आणि हत्ती यांसारखे मोठे शक्तिशाली प्राणी सोडून तुला सरड्याच्या योनीतच पुनर्जन्म का पाहिजे? नेता हसला आणि म्हणाला, सिंह, चित्ता आणि हत्तीसारखे मोठे प्राणी जंगलाचा राजा होण्यासाठी नेहमीच लढत असतात. सर्वकाही असूनही, ते कधीही शांतपणे झोपत नाही. पण जंगलाचा राजा कोणी असला तरी सरड्याला काहीच फरक पडत नाही. सरडा जंगलातही आयुष्यभर मौज करतो.
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
आज आपल्या देशाचे सरकार वाढती जनसंख्या नियंत्रित करण्यासाठी “ हम दो , हमारे दो ” योजना राबवून कुटुंब नियोजनाला प्रोत्साहन देते...
-
एआई म्हणजे अंतरजालावर पसरलेला डाटा. त्याचे विश्लेषण करणारे वेगवेगळे अप. प्रत्येक अप वेगळ्या फोर्मुल्या अनुसार विश्लेषण करणार. मी माझ्या व्य...
-
रस्त्याच्या एका बाजूला मोठमोठे बंगले, तर दुसऱ्या बाजूला झोपडपट्टी. हे महानगरातील नेहमीचं दृश्य. दहा वर्षांचा चिन्या अशाच एका झोपडपट्टीत रा...
No comments:
Post a Comment