मनाचा संवाद, शब्दांचे प्रतिबिंब, विचारांचा प्रवास
शेवटची गाडीहि
निघून गेली
तिच्या प्रतीक्षेत.
उरला फक्त
कोमजलेल्या
फुलांचा सुगंध.
No comments:
Post a Comment