विवेक पटाईत / कविता, ललित लेख इत्यादी
Marathi stories, kavita
Thursday, May 2, 2019
माझी कविता
सौंदर्य आरस्पानी
नाही हिच्या पाशी.
छंद अलंकारांचा बांधा
नाही हिच्या अंगी.
ओबड-धोबड शब्दांच्या
ठिगळ्या फक्त अंगावरती.
तरीही प्राणापेक्षा प्रिय मला
सखी प्रेयसी कविता माझी.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment