Sunday, November 11, 2018

वात्रटिका: काळ कोठडीत पाठवा


बॉम्ब स्फोट करतात
जनतेला मारतात।
वसुली करतात
जनतेला मारतात।
 शिकार करतात
 जनतेला खातात।

आतंकवादी असो नक्सली
आणिक वाघीण नरभक्षी
यांना मारणार्याना
काळ कोठडीत पाठवा।







1 comment:

  1. अनेक सुन्दर टिप्पणी ,,,कवितेच्या ओळितून..

    ReplyDelete