रोज कचरा उचलतो
त्याची विल्हेवाट करतो
धरतीला वाचविण्यासाठी
रोज हलाहल पितो
शंकर .
टीप: तो कचर्याच्या ढिगाऱ्यातून, रिसायकल करण्यासाठी कचरा वेगवेगळा करतो. कचर्यात वावरल्याने अनेक प्रकारच्या रोगांना सामोरे जावे लागते. दुसर्या शब्दांत तो रोज हलाहल पितो. पृथ्वी वरील मानव जीवन काही काळ आणखीन वाचविण्यासाठी.
No comments:
Post a Comment