आपण आपली डिग्री राजपत्रित अधिकाऱ्या कडून सत्यापित करवून घेतो. पण आजकाल इमानदार माणसाकडून सत्यापित करवून घेणे गरजेचे अन्यथा तुमच्यावर हि खोटी डिग्री ठेवण्याचा आरोप लागू शकतो.....
(१) डिग्री
मुंबईची नको,दिल्लीची नको
गुजरातची तर नकोच नको.
डिग्री हवी मना सारखी
आपल्याला आवडणारी
*सत्यापित मुहर वाली
इमानदार युनिव्हर्सिटीची.
*सत्यापित =verified
(२)
पण पोलिसांकडून डिग्री बाबत विचारले तर त्याचे परिणाम
पोलीस दादा पोलीस दादा
दाखव अपुली डिग्री
पोलीस दादाला आला ताव
दाखवली त्याला
डिग्री थर्ड .
No comments:
Post a Comment