विवेक पटाईत / कविता, ललित लेख इत्यादी
Marathi stories, kavita
Wednesday, February 22, 2012
प्रश्नेलिका (1)शेतकऱ्याला नशीबी गळ्याला फास. का?
विमान कंपन्यांचे हजारो करोड रुपयांचे कर्ज माफ केले जाते , कर्जबाजारी शेतकर्याजवळ आत्महत्या शिवाय दुसरा मार्ग नसतो
का?
विमान कंपनीला
बेलआउट पेकेज.
शेतकऱ्याला नशीबी
गळ्याला फास.
का?
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment