Tuesday, June 9, 2026

काही बरणाल्या


 



मेलेल्यांनाही मिळत होता, मतदानाचा हक्क,

नावे कापून ज्ञानदेवाने दिला, मृतात्म्यांना धक्क.

 


डुप्लीकेट मते टाकून रक्षण करत होतो लोकशाहीचे

नावे कापून ज्ञानदेवाने,  गाडून टाकली लोकशाही.

 

बांगलादेशी मतदार होता, आमुचा हो आधार,

नावे कापून ज्ञानदेवाने, दूर केला हक्काचा मतदार .

 

सेंट्रल फोर्सेस आल्या, बूथ लुटू नाही दिले,

पराजय आमुचा झाला, संविधानाची हत्या झाली.  

 

गाळलेली नावे पुन्हा टाकून, बूथ आम्ही लुटणार

गुनाहगार ज्ञानदेवाला दंड आम्ही देणार.

No comments:

Post a Comment