संत समर्थ रामदास स्वामींनी दासबोध या ग्रंथात दशक १८ (बहुजिनसी) च्या समास ६ मध्ये उत्तम पुरुष (सर्वोत्तम व्यक्ती) चे निरूपण केले आहे. यात उत्तम राजनेत्याच्या a शारीरिक, मानसिक आणि राजकीय गुणांचे वर्णन आहे. समर्थ स्वामी म्हणतात की, उत्तम पुरुषाने आपले अंतर्मन विवेक, विचार आणि राजकरणाने सजवले पाहिजे. हा समास शिवाजी महाराजांच्या अफझलखान वधानंतरच्या भेटीच्या संदर्भात सांगितला गेला असावा.
नाना वस्त्रें नाना भूषणें । येणें शरीर श्रृंघारणें ।
विवेकें विचारें राजकरणें । अंतर श्रृंगारिजे ॥
राजनेत्याने समयोचित, सुंदर, स्वच्छ वस्त्र धारण केले पाहिजे. ज्याने आंतरिक शक्ति आणि बुद्धिमत्ता प्रगट होईल. उदाहरण. आपले पंत प्रधान मोदीजी मंदिरात जाताना धार्मिक पोशाक धारण करतात, 15 ऑगस्टच्या भाषणाच्या वेळी वेगळी, विदेशात जाताना वेगळे. त्यांचे वस्त्र नेहमी स्वच्छ आणि आकर्षक असतात.
तर्हे सीघ्रकोपी सदा । कदापि न धरी मर्यादा ।
राजकारण संवादा । मिळोंचि नेणें ॥
अशा शीघ्रकोपी (घाईगडबड करणाऱ्या) व्यक्तीला मर्यादा धरता येत नाहीत. राजकारणात संवाद जोडणे (इतरांशी जुळवून घेणे) त्याला अवघड जाते. उत्तम राजनेतीत संवाद आणि सामंजस्य आवश्यक आहे.
समयासारिखा समयो येना । नेम सहसा चलेना ।
नेम धरितां राजकारणा । अंतर पडे ॥
पत्येक प्रसंग वेगळा असतो, म्हणून एकच नियम कायम चालत नाही. राजकारणात एकाच नेमाचा (नियमाचा) हट्ट धरला, तर फूट पडते. राजनेती लवचिक आणि प्रसंगानुसार असावी. छत्रपती शिवाजी महाराजाने शायस्ता खानच्या महालावर छापा मारून त्याच्या निमोड केला. पण राजा जयसिंह समोर प्रसंग पाहून संधि ही केली आणि 23 किल्ले ही मुगलांना दिले. त्यासाठी समर्थ म्हणतात, विवेकी राजनेता छत्रपती शिवरायांसारखा प्रसंग पाहोन चालतो.
न्याय नीति विवेक विचार । नाना प्रसंगप्रकार ।
परीक्षिणें परांतर । देणें ईश्वराचें ॥
या ओवीत समर्थ रामदास स्वामी उत्तम पुरुषाच्या गुणांचे वर्णन करताना म्हणतात उत्तम राजनेता न्याय, नीती, विवेक आणि विचार हे मूलभूत गुण ईश्वरी देणगी आहेत. उत्तम राजनेता विविध प्रसंग हातळताना इतरांच्या मनाची (परांतर) परीक्षा घेऊन निर्णय घेतो. हा गुणधन अभ्यासाने विकसित होतो, ज्यामुळे तो राजनेता धर्मरक्षक आणि लोकहितकारी होतो.
समर्थ स्वामींच्या मते ब्राह्मण म्हणजे विवेकी, धर्मनिष्ठ आणि ज्ञानमार्गाचे मार्गदर्शक करणारे असतात . असे ब्रम्हज्ञानी समाजाचे आध्यात्मिक आणि बौद्धिक आधार असतात, ज्यांची चिंता उत्तम पुरुष वाहतो. खाली प्रत्येक ओवीचा मूळ मजकूर, अर्थ आणि संदर्भ दिला आहे. राजनेत्याने विद्वानांचा नेहमीच सम्मान केला पाहिजे.
धर्मस्थापनेचे नर । ते ईश्वराचे अवतार ।
जाले आहेत पुढें होणार । देणें ईश्वराचें ॥२०॥
समर्थ म्हणतात राजनेता ईश्वराच्या अवतारासारखा धर्माची स्थापना करणारा, परोपकारी आणि लोकांचे पालन करणारा असतो. राजकार्य केवळ सत्ता नसून विवेकाने सजवलेली कला आहे, जी अति, हट्ट आणि बेइमानी टाळून ईश्वरकृपेने चालवावी. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे योद्धे किंवा राम-कृष्णासारखे अवतार, जे अधर्म नष्ट करून धर्माची पुनर्स्थापना करतात त्यांना ईश्वरीय अवतार म्हंटले आहे. ताजे उदाहरण मननीय मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर श्री राम मंदिराची अयोध्येत 600 वर्षांनंतर पुन:स्थापना झाली.

No comments:
Post a Comment