पूर्वी मध्यमवर्गीय रफू करून तेच कपडे पुन्हा-पुन्हा वापरायचे. जास्ती जुने व फाटके कपडे मोलकरीणला किंवा भिकार्याला दान म्हणून देत होते. आज फाटलेले कडे माल व उच्चभ्रू शॉप मध्ये महागात विकले जातात. त्या अनुषंगाने हि क्षणिका:
*रफू कारीगर
झाला बेरोजगार
फाटक्या कपड्यांची
फैशन आज आली.
रफू कारीगर :फाटके कपडे दुरुस्त करणारा .
No comments:
Post a Comment