Monday, May 7, 2018

दिवस असा हा व्यर्थच गेला


पूर्व दिशेला सूर्य उगवला 
पश्चिमेला अस्त हि झाला.

कुठेच  काही घडले नाही 
चोरी डकैती झाली नाही 
रेप- दंगा काहीच नाही. 

कवितेसाठी विषयच नाही 
एक ओळ हि सुचली नाही
दिवस असा हा व्यर्थच गेला. 



No comments:

Post a Comment