विवेक पटाईत / कविता, ललित लेख इत्यादी
Marathi stories, kavita
Tuesday, April 10, 2018
प्रदूषण (२४)- नदीचा अंत
हिमाच्छादित मुकुट हिचा
वितळून गेला केंव्हाच .
गोड पाण्याचा भंडार
नाही उदरात हिच्या
समुद्राकांशी नदी जवळ
नाही
आज
जीवन प्रवाह.
विरून जावे लागेल हिला
मनुष्यकृत वाळवंटात
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment