Monday, March 5, 2018

क्षणिका : भांडणारी बायको



अनुभव पांढर्या केसांचा 
सांगतो तुम्हा सर्वांना 
भांडणारी बायको कधी 
सोडूनी जात नाही.


टीप:सर्व प्रकारच्या संसाराचे हे सत्य आहे.

2 comments:

  1. Sodun geli tar bhandnar konashi? ha problem asto :D

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद, बाकी गमतीने लिहलेली कविता है

      Delete