धन, धान्य,
संपन्नता देवाच्या कृपेने मिळते, देवाला प्रसन्न करण्यासाठी ‘नवैद्य’ दाखवावाच
लागतो. देवाला नवैद्य दाखविण्याच्या आधी प्रसाद भक्षण केल्याचे परिणाम वाईट होतात,
देवता कुपित होते.
(१)
आधी नवैद्य
दाखवावा
मग प्रसाद भक्षण करावा
राहे देवाची कृपा सदा.
(२)
बेडूकांच्या भांडणात
सर्पाची मौज.
(बेडूक कोण हे सुज्ञ वाचक ओळखतीलच)
No comments:
Post a Comment