निसर्गाचे गाणे मला
ऐकू येत नाही. प्रेमाचे हितगुजही मला कळत नाही. देवाची करूणाही कधी भाकली नाही. मला दिसते नेहमी नग्न सत्य एक लोकांना ओरडून सांगतो ते पण कुणीच ऐकत नाही. कधी-कधी माझी कविता मलाच कळत नाही. |
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
हिंदीत अमीर खुसरो यांनी 'साजन' या विषया वर कित्येक मनोरंजक पहेलियाँ (चारोळी स्वरूपात लिहिल्या होत्या) त्याच धर्ती वर आजच्या परिस्...
-
कचरा आम्हाला आवडतो आमच्या घरात कचरा गल्लीत कचरा रस्त्यावर कचरा नाक्यावर कचरा अड्यावर कचरा स्टेशन वर कचरा जिथे पहा तिथे...
-
शनिवारी संध्याकाळी आमचे चिरंजीव घरात आले, त्यांच्या हातात एक आलू भुजीयाचे पॅकट होते. आल्या बरोबरच, आई भूक लागली आहे, भेळ करून द...
Vivek, u have come a long way since I first heard you. Keep going. All the best.
ReplyDelete