एक अल्हड भोळी नदी
भटकून शहरात आली
मिळाली तिला ओळख नवी
गंदा नाला नंबर अकरा
टीप: अंबाझरी तलावातून निघणारी नाग नदी आता नाग नाला म्हणून ओळखली जाते. असी नदी असी नाला इत्यादी. बहुतेक शहरांच्या जवळून वाहणाऱ्या सर्व नद्यांना नाला म्हणून नवी ओळख मिळालेली आहे.
No comments:
Post a Comment