Tuesday, September 1, 2015

क्षणिका - वसंत आला रे सखी आणि बरसात



आग टेसु फुलांची
रोम रोमात भिनली.
कानात कोकिळा कुहकली
वसंत आला रे सखी.

पी कहाँ पी कहाँ
आर्त पुकार पपीहेची.
घनगर्जत वीज चमकली
बरसात  विरही  अश्रुंची.

1 comment:

  1. अति सुंदर कविता आहे,,,,,,,,,,, धन्यवाद

    ReplyDelete