Saturday, July 26, 2014

व्यंग - धोबीचा कुत्रा



बिभीषणाने दिला होता
रावणाला हो दगा.
बदल्यात त्याला  मिळाली
सुवर्ण लंकेची हो गादी.

गादी साठी त्याने
पक्ष आपला सोडला.
विसरला होता तो
त्रेता नाही कलयुग आहे हो.

घरात त्याला आता
प्रवेश नाही मिळाला.
घाटा वरचा राजा
तो नाही झाला.

घर का ना घाट का
धोबिच्या  कुत्र्या सारखा
भुंकत- भुंकत आता
भटकतो गल्ली बोळ्यात.






3 comments:

  1. तुम्हाला नेमकं काय सांगायचं ते कळत नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. महाराष्ट्राच्या राजनीतिक घटनाक्रमावर हे विडंबन आहे. शिवसेना सोडून मुख्यमंत्री पदासाठी नारायण राणे कॉंग्रेस मध्ये गेले पण तिथेही त्यांना मुख्यमंत्री पद मिळाले नाही. गेल्या महिन्यात तर त्यांनी सर्व पक्षांचे दरवाजे ठोठावून पहिले. त्यांची गत सध्या तरी धोबिच्या कुत्र्या सारखीच आहे.

      Delete
  2. महाराष्ट्राच्या राजनीतिक घटनाक्रमावर हे विडंबन आहे. शिवसेना सोडून मुख्यमंत्री पदासाठी नारायण राणे कॉंग्रेस मध्ये गेले पण तिथेही त्यांना मुख्यमंत्री पद मिळाले नाही. गेल्या महिन्यात तर त्यांनी सर्व पक्षांचे दरवाजे ठोठावून पहिले. त्यांची गत सध्या तरी धोबिच्या कुत्र्या सारखीच आहे.

    ReplyDelete