मरणाची भीती सर्वांनाच वाटले. पण प्रत्येकाचा विचार वेगळा काहींचा मते, यात्रेतील एक पडाव, क्षणभराची विश्रांती घेण्याची जागा.
(१)
अनंत पथाचा यात्री
घेतो इथे
क्षणभर विश्रांति.
(२)
थकलेला- भागलेला जीवाला, निवांत सुखाची झोप, मायेचा पदरीच मिळणार ..
थकलेला पाखरू
परतला घरी.
मायेचा पदरी
झोप सुखाची.
(३)
शेवटी साथ मृत्युचीच आहे
नावडती जरी मी
आहे तुझी सहचरी.
दिवसभर भटकून
धनी येणार माझ्या
मिठीत राती.
khup chan... khup emotions aahe yechat
ReplyDelete